Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Day 2022: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

संभाजी राजांनी 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक केला.आज तोच दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजांना अभिवादन केले आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (Photo Credits-File Image)

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनीही वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊन स्वराज्याचा रथ पुढे कायम ठवला. अशा या संभाजी राजांनी 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक केला.आज तोच दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजांना अभिवादन केले आहे.

ट्विट

ट्विट

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement