Chhath Pooja 2023: छठ पूजा नंतर उगवत्या सूर्याला आज 'अर्ध्य' अर्पण (Watch Video, Pics)
मुंबई मध्येही जुहू चौपाटीवर महिला अर्ध्य देण्यासाठी आल्या होत्या. काही ठिकाणी कृत्रिम तलावं बनवून अर्ध्य देण्यात आली.
भारतामध्ये काल संध्याकाळी छठ पूजा झाल्यानंतर आज (20 नोव्हेंबर) पहाटे उगवत्या सूर्याला अर्ध्य अर्पण करण्यात आले आहे. देशभर महिलांनी अर्ध्य अर्पण करण्यासाठी पाणवठ्याच्या ठिकाणी गर्दी केली होती. मुंबई मध्येही जुहू चौपाटीवर महिला अर्ध्य देण्यासाठी आल्या होत्या. काही ठिकाणी कृत्रिम तलावं बनवून अर्ध्य देण्यात आली. यावेळी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त बघायला मिळाला आहे.
मुंबई मध्ये जुहू बीच मधील दृश्य
दिल्ली मधील ड्रोन दृश्य
पश्चिम बंगाल
दुषित यमुनेमध्येही भाविक
भुवनेश्वर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement