Bavdhan Bagad Yatra 2022: सातारा मध्ये बावधान बगाड यात्रेला 2 वर्षांनी पुन्हा भाविकांची गर्दी
होळीपासून या बावधान बगाड यात्रेला सुरूवात होते तर रंगपंचमी दिवशी बगाड असते.
सातारा मधील बावधान बगाड यात्रा हे एक विशेष आकर्षण आहे. कोरोना संकट आटोक्यात आल्याने यंदा या यात्रेमध्ये भाविकांची पुन्हा मोठी गर्दी पहायला मिळाली आहे. यंदा बाळासाहेब मांढरे यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला आहे. होळीपासून या यात्रेला सुरूवात होते तर रंगपंचमी दिवशी बगाड असते.
पहा नाथसाहेबांची शाही (मिरवणूक) छबिनाची इथे पहा झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)