Ayodhya Ram Navami 2024: रामलल्लांच्या मूर्तीवर आज 5 मिनिटांसाठी सूर्य किरणांचा अभिषेक ते निर्माणाधीन मंदिर कधी पूर्ण होणार? जाणून घ्या सारे अपडेट्स!
राम मंदिराचे उर्वरित काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. अशी माहिती Ram Mandir Nirman Samiti Chairman Nripendra Misra यांनी दिली आहे.
अयोध्यमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आजची पहिलीच राम नवमी आहे. भगवान श्रीरामांचा हा जन्मोत्सव असल्याने दुपारी 12.16 च्या सुमारास 5 मिनिटांसाठी सूर्य किरणांचा अभिषेक होणार आहे. यासाठी खास योजना करण्यात आली आहे. भाविकांना सुकरपणे हा क्षण पाहता यावा म्हणून खास सोय केली होती. तर राम मंदिराचे उर्वरित काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. अशी माहिती Ram Mandir Nirman Samiti Chairman Nripendra Misra यांनी दिली आहे. Ram Navami 2024: जम्मू कश्मीरच्या माता वैष्णव देवी मंदिर ते मुंबईत इस्कॉन मंदिरात शोभायात्रा; रामनवमीचं देशभर जल्लोषात सेलिब्रेशन
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Sita Navami 2025 HD Images: सीता नवमीच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे द्या खास शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement