Ashadi Ekadashi Abhang in Marathi: भेटीलागीं जीवा ते इंद्रायणी काठी विठू माऊलीच्या गजरात हे अभंग देतील सकारात्मकता!
अभंग या साहित्य रचनेमधून संतांनी बहुमोलाचा सल्ला, जगण्याचं मर्म सर्वसामान्यांना अगदी साध्या-सोप्या शब्दांत सांगितलं आहे.
अभंगवाणीआणि आषाढी एकादशी यांचं देखील अतूट नातं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतात शास्त्रीय संगीतापासून आता सिनेगीतांपर्यंतही गायक मंडळी विठ्ठल नामाचा गजर करताना दिसतात. त्यामुळे वारकर्यांच्या पायी वारी प्रमाणेच पिढ्यान पिढ्या संगीतामध्येही अनेक अभंग गाण्याची, ऐकण्याची प्रथा आहे.
पंडीत भीमसेन जोशींचे तीर्थ विठ्ठल
भेटीलागीं जीवा लागलीसे
माझे माहेर पंढरी
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
इंद्रायणी काठी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)