Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात माळीनगर मध्ये पार पडला उभं रिंगण सोहळा

या निमित्ताने सध्या अनेक वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.

Pandharpur Wari | Representational Image (Photo Credits: File Image)

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात  माळीनगर मध्ये उभं रिंगण सोहळा पार पडला आहे. जसा आषाढी एकादशीचा दिवस जवळ येत आहे तशी वारकर्‍यांमध्ये पंढरीत विठू दर्शन घेण्याची उत्सुकता वाढली आहे. 17  जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने सध्या अनेक वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. 16 जुलै पर्यंत सार्‍याच पालख्या पंढरपूरात दाखल होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)