आज देवशयनी अर्थात आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं सजलं आहे. तसेच विठू माऊली आणि रूक्मिणी मातेचाही साजश्रृंगार करण्यात आला आहे.
विठ्ठल रूक्मिणी मंदिर
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा २०२१ देवशयनी एकादशी निमीत्त श्री.संत.नामदेव पायरी.श्री.विठ्ठल सभामंडप.श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे...*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/cSJTC0WNgM
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) July 19, 2021
विठ्ठल रूक्मिणीचं रूप
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
मंगळवार दि- २० जुलै २०२१
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🚩देवशयनी एकादशी🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/GaGI9ctT7J
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) July 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)