Anganewadi Jatra 2023 Date: देवीचा कौल घेवून अंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली, 4 फेब्रुवारीला होणार अंगणेवाडी भराडी देवीची जत्रा

भराडी देवी अंगणेवाडीची जत्रा ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.

कोकणातील आराध्य दैवत भराडी देवी अंगणेवाडीची जत्रा ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. या जत्राचा विशेष असा मुहूर्त नाही. दरवर्षी देवीचा कौल घेवून जत्रेची तारीख ठरवणे अशीच या जत्रेची परंपरा आहे. केवळ महाराष्ट्रातीलचं नाही तर देशभरातील जनतेचं आंगणेवाडीची जत्रा हे  आकर्षण आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)