Akshaya Tritiya Mehndi Design: अक्षय्य तृतीयेला मेहेंदी काढण्यासाठी पहा 'या' आकर्षक डिझाईन्स

यंदा 30 एप्रिल दिवशी अक्षय्य तृतीया सण साजरा केला जाणार आहे.

Mehendi Designs| Instagram @Srushti Mehndi

अक्षय्य तृतीयेचा सण हा हिंदु धर्मीयांसाठी खास असण्यामागील एक कारण म्हणजे हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. या सणा निमित्त गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. दारासमोर रांगोळी काढून घराला तोरणं बांधलं जातं. मग अशा या सणा समारंभाच्या दिवशी अनेक मुली हातावर मेहेंदी काढतात. अक्षय्य तृतीया निमित्त तुम्ही देखील हातावर आकर्षक मेहेंदी काढू शकतात. मेहंदी मध्येही साधी सोप्पी मेहंदी ते अरेबिक स्टाईल मेहेंदी काढली जाते. नक्की वाचा: Akshaya Tritiya Mehndi Design: अक्षय्य तृतीयेच्या सणाला हातावर काढा आकर्षक मेहंदी डिझाईन्स (Watch Video). 

अक्षय्य तृतीया निमित्त मेहेंदी डिझाईन

 

View this post on Instagram

 

A post shared by Mehendi_designs (@arabic._mehendi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mehendi_designs (@arabic._mehendi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mehendi_designs (@arabic._mehendi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Darshana Patel (@darshana_mehndi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Srushti Mehndi (@srushti_mehndi_)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement