Ajit Pawar-Supriya Sule Bhaubeej 2021 Celebration: काटेवाडी मध्ये अजित पवारांचं सुप्रिया सुळेंसह बहिणींनी केलं भाऊबीजे निमित्त औक्षण (Watch Video)
दरवर्षी प्रमाणे यंदाही बारामतीच्या काटेवाडीमध्ये पवार कुटुंबियांनी एकत्रपणे भाऊबीज सण साजरा केला आहे.
बारामती मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबीयांनी एकत्रपणे दिवाळीचा सण एकत्र साजरा केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांना कोरोना सदृश्य लक्षणं असल्याचं शरद पवारांनी सांगितले होते मात्र आज ते पवार कुटुंबासोबत सण साजरा करताना दिसले. सुप्रिया सुळेंसोबत त्यांच्या इतर बहिणींही अजित पवारांचे औक्षण केले.
अजित पवारांचा भाऊबीज औक्षणाचा क्षण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)