Ajit Pawar-Supriya Sule Bhaubeej 2021 Celebration: काटेवाडी मध्ये अजित पवारांचं सुप्रिया सुळेंसह बहिणींनी केलं भाऊबीजे निमित्त औक्षण (Watch Video)

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारामतीच्या काटेवाडीमध्ये पवार कुटुंबियांनी एकत्रपणे भाऊबीज सण साजरा केला आहे.

Ajit Pawar-Supriya Sule Bhaubeej 2021 Celebration: काटेवाडी मध्ये अजित पवारांचं सुप्रिया सुळेंसह बहिणींनी केलं भाऊबीजे निमित्त औक्षण (Watch Video)
Ajit Pawar Bhaubeej

बारामती मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबीयांनी एकत्रपणे दिवाळीचा सण एकत्र साजरा केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी  अजित पवारांना कोरोना सदृश्य लक्षणं असल्याचं शरद पवारांनी सांगितले होते मात्र आज ते पवार कुटुंबासोबत सण साजरा करताना दिसले. सुप्रिया सुळेंसोबत त्यांच्या इतर बहिणींही अजित पवारांचे औक्षण केले.

अजित पवारांचा भाऊबीज औक्षणाचा क्षण

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2021 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).