Air Force Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी ते शरद पवार यांच्याकडून 89 व्या भारतीय वायूसेनेच्या शुभेच्छा

89व्या वर्धापन दिनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्यासह सर्वसामान्यांनी वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत.

Indian air Force (Photo Credits: PTI)

आज भारताच्या संरक्षणासाठी झटणार्‍या तीन दलांपैकी वायूसेनेचा वर्धापनदिन आहे. 89व्या वर्धापन दिनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्यासह सर्वसामान्यांनी वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत.भारतीय वायूसेना धैर्य, परिश्रम आणि व्यावसायिकता यांचं प्रतिनिधित्त्व करतात त्यामुळे या शूर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबाला सलाम असं मोदींनी ट्वीट केले आहे.

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

इंडियन एअर फोर्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement