'Ram Rajya' Turban Video: गुजरात मध्ये नवरात्रीच्या सेलिब्रेशन साठी 'रामराज्य' थीम वर बनवण्यात आला खास 3 किलोचा फेटा (Watch Video)

राम मंदिर, चंद्रयान 3 आणि पीएम मोदींची झलक यांच्या सह रामराज्य फेटा बनवण्यात आला आहे.

Pheta | Twitter

नवरात्रीची धूम सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना आता गुजरात मध्ये एका व्यक्तीने 3 किलोचा फेटा परिधान केल्याचं पहायला मिळालं आहे. यामध्ये फेट्यावर रामराज्य साकारलं आहे. राम मंदिर, चंद्रयान 3 आणि पीएम मोदींची झलक पहायला मिळत आहे. गांधीनगर मध्ये हा फेटा आगामी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पहायला मिळत आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement