On This Day In 1890: 130 वर्षांपूर्वी भारतात कामगारांसाठी रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस जाहीर

कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1883 साली कामगारांना एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी इंग्रज सरकारला प्रस्ताव दिला होता.

Sunday | Photo Credits: Pixabay.com

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now