Naked Model Video: फॅशन का है ये जलवा! सुप्रसिध्द मॉडेल नग्न अवस्थेत रॅम्पवर आली आणि पुढे काय झालं, पहा व्हिडीओ

कोपर्नीने बेला हदीद या सुप्रसिध्द मॉडेलला चक्क नग्न अवस्थेत रॅम्पवर पाठवलं असता सगळी मंडळी काही क्षणांसाठी शॉक झाली.

आज सकाळपासूनच  vogue france च्या एका व्हिडीओची सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे. फ्रान्समध्ये (France) एक भव्यदिव्य फॅशन शो (Fashion Show) पार पडला. यात कोपर्नीने (Coperni) बेला हदीद (Bella Hadid) या सुप्रसिध्द मॉडेलला (Model) चक्क नग्न अवस्थेत रॅम्पवर (Ramp) पाठवलं असता सगळी मंडळी काही क्षणांसाठी शॉक (Shock) झाली. पण पुढे काही असं घडली की जे बघून सगळेचं मंत्रमुग्ध झालेत. बेलाहदीद रॅम्पवर दाखल झाल्यानंतर तिच्यावर एका विशेष द्रवाची फवारणी करण्यात आली आणि 10 मिनिटांच्या आत हे द्रव्य गोठत एक सुंदर ड्रेस तयार झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vogue France (@voguefrance)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement