Miss World 2021 कोरोनाच्या सावटामुळे लांबणीवर; भारताची स्पर्धक Manasa Varanasi चा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह

मिस इंडिया 2020 Manasa Varanasi यंदा मिस वर्ल्ड मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

Manasa Varanasi | PC: Instagram

Miss World 2021 कोरोनाच्या सावटामुळे लांबणीवर पडली आहे. भारताचं प्रतिनिधित्व करणार्‍या स्पर्धक Manasa Varanasi चा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  यंदा 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा रंगत आहे पण आता कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला आहे. Puerto Rico मध्ये काल 16 डिसेंबरला यंदाची 'मिस वर्ल्ड' जाहीर होणं अपेक्षित होतं पण आता हा निकाल लांबणीवर पडला आहे.

इथे वाचा स्टेटमेंट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement