Miss Diva Miss Universe India 2021 ची विजेती ठरली Harnaaz Sandhu; इस्त्राईलमध्ये होणाऱ्या 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व
हरनाझ संधू ही 'मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021' स्पर्धेची विजेती ठरली आहे
हरनाझ संधू ही 'मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021' स्पर्धेची विजेती ठरली आहे. पंजाबची 21 वर्षीय ब्युटी क्वीन आता 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा डिसेंबर 2021 मध्ये आयलाट, इस्राईल येथे होणार आहे. या स्पर्धेत मेक्सिकोची अँड्रिया मेझा मिस युनिव्हर्सच्या डोक्यावर मुकुट घालेल.
यासोबत रितिका खटनानीला मिस दिवा सुपरनॅशनल 2022 ची विजेती घोषित करण्यात आले. मिस सुपरनॅशनल 2022 ही पोलंडमध्ये होणाऱ्या मिस सुपरनॅशनल स्पर्धेची 13 वी आवृत्ती असेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement