Miss Universe 2021 Winner: भारताची Harnaaz Sandhu बनली यंदाची मिस युनिवर्स

२१ वर्षांनंतर भारतीय स्पर्धकाला मिस युनिवर्स होण्याचा हा मान मिळाला आहे.

Harnaaz Sandhu | Twitter

भारताची Harnaaz Sandhu  यंदाची मिस युनिवर्स बनली आहे.  २१ वर्षांनंतर भारतीय स्पर्धकाला हा मान मिळाला आहे.  Israel मध्ये पार पडलेली ही 70 वी स्पर्धा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement