Lakme Fashion Show मध्ये अंध मुलींच्या रॅम्पवॉकचा जलवा (Watch Video)

राजकोटमध्ये Institute of Fashion and Jewellery Design ने आयोजित केलेल्या एका फॅशन शो मध्ये चक्क अंध मुली रॅम्पवॉक वर चालल्या.

Rampwalk| Twitter/ANI

फॅशनच्या झगमगत्या जगामध्ये अनेक रॅम्पवॉक ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. यामध्ये सौंदर्य आणि आत्मविश्वासाची परीक्षा होते. पण राजकोटमध्ये Institute of Fashion and Jewellery Design ने आयोजित केलेल्या एका फॅशन शो मध्ये चक्क अंध मुली रॅम्पवॉक वर चालल्या. त्यांचा आत्माविश्वासपूर्ण रॅम्प वॉक हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

पहा रॅम्पवॉक

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement