Eid al-Adha 2021: बकरी ईद यावर्षी 21 जुलै रोजी होणार साजरी
रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी करतात.
रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा, असेही संबोधले जाते. यावर्षी बकरी ईद 21 जुलै 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Sikandar Shows Pulled Down From Theatres: खराब कामगिरीमुळे मुंबईतील अनेक थिएटरमधून काढून टाकला Salman Khan चा 'सिकंदर' चित्रपट; त्याजागी लावले Empuraan व गुजराती चित्रपट
Advertisement
Advertisement
Advertisement