Zomato वर ग्राहकांने मागितली भांग, ट्विटरवर उडवली खिल्ली

Zomatoने ट्विटरवर त्यांच्या पोस्टमध्ये एका ग्राहकाने भांग मागितल्याबद्दल विनोद केला

Zomato (Photo Credits: IANS)

होळी (Holi) म्हणजे गुलाल, चांगले जेवण, मिठाई या होळीला लोक नशेसाठी भांगेचा उपयोग देखील करतात. Zomatoने ट्विटरवर त्यांच्या पोस्टमध्ये एका ग्राहकाने भांग मागितल्याबद्दल विनोद केला, या पोस्टने दिल्ली पोलिसांचेही (Delhi Police) लक्ष वेधून घेतले. Zomatoने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी भांग डिलिव्हरी मागणाऱ्या ग्राहकाची खिल्ली उडवली."कोणीतरी कृपया गुरगावच्या शुभमला सांगा की आम्ही भांगच्या गोलीची डिलिव्हरी करत ​​नाही. त्याने आम्हाला 14 वेळा हे विचारले आहे," असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement