TSPSC Question Paper Leak Case: YSRTP प्रमुख YS Sharmila यांची पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण, Watch

वाय.एस. शर्मिला यांनी यापूर्वी पक्षाच्या नेत्यांसह हैद्राबाद येथील तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या (टीपीएससी) कार्यालयात प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

YS Sharmila beaten up by police personnel (PC - ANI/Twitter)

TSPSC Question Paper Leak Case: वायएसआरटीपी प्रमुख वायएस शर्मिला यांनी पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शर्मिला यांना TSPSC प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी, हैदराबादमध्ये SIT कार्यालयात जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वाय.एस. शर्मिला यांनी यापूर्वी पक्षाच्या नेत्यांसह हैद्राबाद येथील तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या (टीपीएससी) कार्यालयात प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात निदर्शने केली आहेत. (हेही वाचा - Pregnancy Of Wife Can't Secure Bail: बायकोची गर्भधारणाही आरोपीच्या जामीनीसाठी पुरेसे कारण नसल्याचे कोर्टाने केले स्पष्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now