बायकोची गर्भधारणा (Pregnancy Of Wife) ही सेक्शन 22 अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ 1985 (NDPS Act) गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या जामीनासाठी पुरेशी नसल्याचे पंजाज आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab & Haryana High Court) स्पष्ट केले आहे. बायको गर्भवती असल्याने आरोपीने जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पंरतू कोर्टोने हा जामीन नाकारला आहे.
NDPS Act | Mere Pregnancy Of Wife Not Reason Enough For Grant Of Interim Bail: Punjab & Haryana High Court @AimanChishti #Bail https://t.co/F1R4m1eZEQ
— Live Law (@LiveLawIndia) April 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)