‘Spiderman’ Fined in Delhi: स्पायडरमॅनचे कपडे परिधान करून तरुणाचा कारच्या बोनेटवर बसून स्टंट, पोलिसांकडून गुन्हा दाखल
दिल्लीतील द्वारका रस्त्यावर स्पायडरमॅनचा गणवेश परिधान करून एक तरुण चालत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंट करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
‘Spiderman’ Fined in Delhi: दिल्लीतील द्वारका रस्त्यावर स्पायडरमॅनचा कपडे परिधान करून एक तरुण चालत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंट करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आणि पोलिस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक देखील केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आदित्य आहे. तो नजफगढमधील येथील रहिवासी आहे. (हेही वाचा- कपलिंग प्रकियेदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील घटना)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement