GM R Praggnanandhaa याने वयाच्या 16 व्या वर्षी जिंकले नॉर्वे ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

बुद्धिबळात भारताला मोठे यश मिळाले आहे. युवा भारतीय ग्रँडमास्टर (जीएम) आर प्रज्ञानानंदने नॉर्वे बुद्धिबळ गट अ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांसह विजय मिळवला आहे. या स्पर्धेत त्याने चांगला खेळ दाखवला. आर प्रज्ञानंदने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही.

Grandmaster R Praggnanandhaa (Photo Credit - Twitter)

बुद्धिबळात भारताला मोठे यश मिळाले आहे. युवा भारतीय ग्रँडमास्टर (जीएम) आर प्रज्ञानानंदने नॉर्वे बुद्धिबळ गट अ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या नऊ फेऱ्यांमध्ये 7.5 गुणांसह विजय मिळवला आहे. या स्पर्धेत त्याने चांगला खेळ दाखवला. आर प्रज्ञानंदने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement