Yamunotri Char Dham Yatra: यमुनोत्री चार धाम यात्रेत भाविकांची अलोट गर्दी, व्हिडिओ आला समोर (Watch Video)
यमुनोत्री चार धामची यात्रा सुरु होऊन दोन दिवस झाले नाही. तरी देखील भाविकांची गर्दी झाली आहे. यमुनोत्री धामचे दरवाजे उघडताच पादचारी मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
Yamunotri Char Dham Yatra: यमुनोत्री चार धामची यात्रा सुरु होऊन दोन दिवस झाले नाही. तरी देखील भाविकांची गर्दी झाली आहे. यमुनोत्री धामचे दरवाजे उघडताच पादचारी मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. एनडीटीव्ही या वृत्त संस्थेने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात यमुनोत्रीच्या पादचारी मार्गावर भाविकांनी अफाट गर्दी केली आहे. अरुंद रस्त्यावरील भाविकांचा जीवघेणा प्रवास दिसत आहे. पोलिस आणि प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेवत आहे. या व्हिडिओत लाखो भाविक पादचारी मार्गावर दिसत आहे. भाविक तासंतास एकाच ठिकाण्यावर धक्काबुक्की करत उभे असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा- INDIA आघाडी लोकसभा निवडणूक जिंकल्यास राम मंदिराचे शुद्धीकरण करू)
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement