Tiranga On Burj Khalifa: बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा, भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास विद्युत रोषणाई

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर काल तिरंगा झळकला. भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी बुर्ज खलिफावर खास तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

भारत (India) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) साजरा करत असुन काल भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन होता. जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) देखील काल तिरंगा (Tricolor) झळकला. भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) शुभेच्छा देण्यासाठी बुर्ज खलिफावर खास तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement