Viral Video: जंगली हत्ती कोर्टात घुसला, नागरिकांमध्ये घबराट, उत्तराखंड येथील व्हिडिओ व्हायरल
उत्तराखंड येथील हरिद्वार परिसरातील न्यायालयाच्या गेट जवळ जंगली हत्ती घुसला. न्यायालयाच्या आवारात जंगली हत्ती घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला.
Viral Video: उत्तराखंड येथील हरिद्वार परिसरातील न्यायालयाच्या गेट जवळ जंगली हत्ती घुसला. [Poll ID="null" title="undefined"] न्यायालयाच्या आवारात जंगली हत्ती घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. हरिद्वारच्या रोशनाबाद परिसरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात ही घटना घडली. जंगली हत्तीमुळे परिसरात मोठी दहशत उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे हत्ती गेट तोडून आत प्रवेश करत आहे. स्थानिकावर मध्ये घबराट निर्माण झाली आहे. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राण्याला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि तो राजाजी व्याघ्र प्रकल्पाकडे वळवला.
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement