West Bengal : पश्चिम बंगालमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या ४ वर; बचावकार्य सुरू
पश्चिम बंगालमध्ये इमारत कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
West Bengal : पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये रविवारी रात्री इमारत कोसळून (Building Collapse)मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत आता मृतांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. त्याशिवाय अजून तेथे बचावकार्य (Rescue Operation) सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee )यांनी काही वेळापूर्वी घटनास्थळाला भेट दिली होती. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. वैद्यकीय, अग्निशमन दल आणि इतर विभागांचे अधिकारी घटनास्थळी जखमींच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत. (हेही वाचा:Kolkata Building Collapsed: इमारत बांधकामातील दोषींवर कारवाई निश्चित, मृत व जखमींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत - ममता बॅनर्जी (Watch Video) )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement