West Bengal: उसाचा रस काढण्याच्या यंत्रात चिरडली एका माणसाची बोटे, त्रासदायक व्हिडिओ व्हायरल
उसाचा रस काढण्याच्या यंत्रात एका व्यक्तीची बोटे चिरडली गेली आहेत. या घटनेच्या व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्या माणसाचा हात स्पष्टपणे अडकल्याचे आणि त्याच्या हातातून रक्त निघत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्रेसरमध्ये अडकलेला हात काढण्यासाठी आजूबाजूचे लोक त्याच हात काढण्याचा प्रयत्न करतात, पाहा व्हिडीओ
West Bengal: उसाचा रस काढण्याच्या यंत्रात एका व्यक्तीची बोटे चिरडली गेली आहेत. या घटनेच्या व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्या माणसाचा हात स्पष्टपणे अडकल्याचे आणि त्याच्या हातातून रक्त निघत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्रेसरमध्ये अडकलेला हात काढण्यासाठी आजूबाजूचे लोक त्याच हात काढण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हातातूनही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रेसरमधून माणसाची बोटे सोडण्यासाठी मशीन उघडण्यात आली. नंतर, त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement