West Bengal Fire: पश्चिम बंगाल येथील कुल्टी रेल्वे स्थानकावर भीषण आग, पुढील तपास सुरु

पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यातील पश्चिम वर्धमान येथील कुलटी रेल्वे स्टेशनला शनिवारी आग लागली.

West Bengal Fire: पश्चिम बंगाल येथील कुल्टी रेल्वे स्थानकावर भीषण आग, पुढील तपास सुरु
Asansol, West Bengal Fire

West Bengal Fire: पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यातील पश्चिम वर्धमान येथील कुलटी रेल्वे स्टेशनला शनिवारी आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरु केले, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास सुरु असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2023 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).