Presidential Election 2022: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा
यावेळी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते. ही बैठक सुमारे 20 मिनिटे चालली. या भेटीबाबत शरद पवार यांनी ट्विट करून लिहिले की, ममता बॅनर्जी आज माझ्या दिल्लीतील निवासस्थानी भेटल्या. आपल्या देशाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)