गुजरातमधील वडोदरा येथे हिंदू मुलांना नमाज पठण करायला लावले? आमदार शैलेश मेहता यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली तक्रार (Watch Video)

गुजरातमधील वडोदरा येथील अंगणवाडी केंद्रात मुलांचा रुमाल बांधून नमाज अदा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

गुजरातमधील वडोदरा येथील अंगणवाडी केंद्रात मुलांचा रुमाल बांधून नमाज अदा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात या घटनेची तक्रार स्थानिक आमदार शैलेश मेहता यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली असून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सणांचे धडे शिकवताना हिंदू मुलांना नमाज अदा करण्यास भाग पाडले जाते, तर ईदची नमाज शिकवणे हा अभ्यासक्रमाचा भाग नव्हता, असा त्यांचा आरोप आहे. ही घटना डभोई कर्नाळी येथील अंगणवाडी केंद्रातील असल्याची माहिती आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement