UP Election Result 2022: आम्ही विकासाच्या प्रत्येक योजनेवर काम केले, म्हणूनच आम्हाल जनतेचा कोैल - खासदार, हेमा मालिनी

आमचे सरकार स्थापन होणार हे आम्हाला आधीच माहीत होते आम्ही विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी काम केले आहे, म्हणूनच जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.

Hema Malini (Photo Credits-Twitter)

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. यावर आता खासदार हेमा मालिनी यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमचे सरकार स्थापन होणार हे आम्हाला आधीच माहीत होते आम्ही विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी काम केले आहे, म्हणूनच जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)