We Don't Want Even A Single Muslim Vote: 'आम्हाला एकही मुस्लिम मत नको', भाजप नेत्याचे कर्नाटकमध्ये वादग्रस्त वक्तव्य

या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

KS Eshwarappa

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election) प्रचार आता शिगेला पोहचला असून प्रत्येक पक्ष लोकांची मते मिळावित म्हणून प्रयत्नशील आहे. परंतू अशातच भाजप नेत्याचे (BJP Leader) एक वादग्रस्त वकत्व्य समोर आले आहे.  भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी शिवमोग्गा येथील वीरशैव-लिंगायत सभेत धर्म परिवर्तनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले की 'आम्हाला एकही मुस्लिम मत नको," दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement