Chandigarh Fire News: चंदीगड मधील पीजीआयएमईआरच्या आय सेंटरला भीषण आग, पाहा व्हिडिओ

चंदीगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.शहरातील पीजीआयएमईआरच्या अॅडव्हान्स आय सेंटरमध्ये आग लागली.

chandigarh fire news

Chandigarh Fire News: चंदीगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.शहरातील पीजीआयएमईआरच्या अॅडव्हान्स आय सेंटरमध्ये आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेने घटनास्थळाचा व्हिडिओही शेअर केला आहे. आग कशाने लागली याचे कारणांबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. आग विझवण्याचे काम सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement