Wall Collapsed In Delhi: दिल्लीतील देशबंधू कॉलेजच्या भिंतीची काही भाग कोसळला, अनेक कारचे नुकसान (Watch Video)

दिल्लीत देशबंधू कॉलेजच्या परिसरात अति पासवामुळे भिंत कोसळल्यामुळे अनेक कारचे नुकसान झाले आहे.

wall collaspsed in delhi (Photo credit- PTI)

Wall collapsed In Delhi:  काही दिवसांपासून देशात ही पावसाने चांगलीच हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. दिल्लीत अति पावसामुळे  कारचे संपुर्ण नुकसान झाल्याचे घटना समोर आली आहे.  कालकाजी परिसरात मुसळधार पावसात देशबंधू महाविद्यालयाच्या भिंतीचा काही भाग शनिवारी सकाळी कोसळल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतेही जीवीतहाणी झाली नाही अशी माहिती समोर आली आहे. PTI ने या घटनेचे थरारक चित्र पोस्ट केले आहे. चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे अशी माहिती समोर आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now