Viral Video: तरुणाला पेट्रोलपंपवर रिल्स बनवणं आणि 'हे' कृत्य करणं पडलं महाग, पोलिसांकडून थेट अटक (Watch Video)
पेट्रोलपंपवर तरुणाला रिल्स बनवताना असं काही काम केलं त्यामुळे पोलिसांनी तरुणाला बेड्या घातल्या आहे.
Viral Video: रिल्स बनवण्यासाठी तरुण काय काय उद्योग करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी जावून रिल्स बनवतात. कधी रेल्वे स्टेशन वर तर कधी पेट्रोल पंपवर. रिल्स बनवणाऱ्या तरुणांचा कधी काय करतील याचा नेम नसतो. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणाने चक्क पेट्रोल पंपवर जावून कहर केला आहे. युजर्सनी या तरुणाला चांगलंच सुनावले आहे, उत्तर प्रदेशातील आमरोह परिसरातील तरुणाने पेट्रोल पंपवर बुलेट गाडीला पेट्रोल टाकून आंघोळ घातली आहे. एकीकडे पेट्रोल महाग होतोय त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आणि दुसरीकडे तरुणी पीढी त्यांची नासाडी करत आहे. पोलिसांना ही घटना कळताच सदर व्हिडिओतील तरुणाला पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement