Kanpur Viral Video: एका मुलीचा विनयभंग करताना पकडल्यानंतर रिक्षाचालकाला लोकांकडून बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
एका मुलीचा विनयभंग करताना पकडल्यानंतर त्याला बांधुन अमानुषपणे मारहाण केली जाते आहे तसेच लोकांकडून त्याचे मुंडण करण्यास भाग पाडले जात असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे.
Kanpur: एका मुलीचा विनयभंग करताना पकडल्यानंतर एका व्यक्तीला लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलीचा विनयभंग करताना पकडल्यानंतर त्याला बांधुन अमानुषपणे मारहाण केली जाते आहे तसेच लोकांकडून त्याचे मुंडण करण्यास भाग पाडले जात असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे. व्हिडीओमध्ये, लोक त्याची चौकशी करत असताना तो चेहरा झाकून गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement