Uttarkashi Tunnel Collapse: बोगद्याच्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांचा पहिला व्हिडिओ समोर, बचाव कर्मचारी वॉकी-टॉकीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी मधील सिल्कारा बोगदा दुर्घटनेनंतर नऊ दिवसांपासून आत अडकलेल्या कामगारांचे पहिले दृश्य मंगळवारी (२१ नोव्हेंबर सकाळी) समोर आले.

Uttarkashi Tunnel Collapse:

Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी मधील सिल्कारा बोगद्या दुर्घटनेनंतर नऊ दिवसांपासून आत अडकलेल्या कामगारांचे पहिले दृश्य मंगळवारी (२१ नोव्हेंबर सकाळी) समोर आले. पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ४१ कामगार बोगद्याच्या आत दिसत आहेत. कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सुटका करणार्‍यांनी सोमवारी (20 नोव्हेंबर) कोसळलेल्या बोगद्याच्या ढिगाऱ्यातून सहा इंच रुंदीची पाइपलाइन ढकलली ज्यामुळे आठ दिवस आत अडकलेल्या 41 कामगारांचे मोठ्या प्रमाणात अन्न आणि थेट दृश्यांचा पुरवठा होऊ शकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement