Nainital Bus Accident News: नैनितालमध्ये 32 प्रवाशांसह बस दरीत कोसळली, एसडीआरएफची मदतकार्य सुरू
अपघातानंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.
उत्तराखंडमधील नैनितालमध्ये एक बस दरीत कोसळली असून त्यात 32 जण प्रवास करत होते. अपघातानंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. एसडीआरएफला आपत्ती नियंत्रण कक्ष नैनितालकडून कळवण्यात आले की कालाधुंगी रोडवरील नालनी येथे बस दरीत पडली आहे. ज्यामध्ये 32 जण असण्याची शक्यता आहे. हे सर्व लोक हरियाणातील हिसार येथून नैनितालला भेट देण्यासाठी आले होते.
पाहा पोस्ट -
नैनीताल
➡नैनीताल से इस वक्त की सबसे बड़ी खबर
➡मंगोली में नालनी के निकट बस खाई में गिरी
➡खाई में गिरी बस में करीब 35 लोग थे सवार
➡पुलिस प्रशासन, SDRF की टीम मौके के लिए रवाना
➡नैनीताल जिले के मंगोली इलाके का मामला#Nainital pic.twitter.com/XltHr7AOdx
— UP UPDATED 24×7 (@UpUpdated) October 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2023 10:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

