Uttar Pradesh Accident: दिल्ली-लखनऊ महामार्गावर दोन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू(Watch Video)
हा अपघात इतकी भीषण होता की यात सहा जणांचा मृत्यू(Six people died) झाला आहे. कारचा तर अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
Uttar Pradesh Accident: दिल्ली-लखनऊ महामार्ग(Delhi-Lucknow highway)वर दोन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात झाला. हा अपघात इतकी भीषण होता की यात सहा जणांचा मृत्यू(Six people died) झाला आहे. हापूरचे एएसपी, राजकुमार अग्रवाल यांनी एएनआय ला त्याबाबतची माहिती दिली. आपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतरचा कारचा व्हिडीओ समोर आला आहे. (हेही वाचा:Meerut Car Crash Video: टोल प्लाझाच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली कार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement