Uttar Pradesh Accident: दिल्ली-लखनऊ महामार्ग(Delhi-Lucknow highway)वर दोन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात झाला. हा अपघात इतकी भीषण होता की यात सहा जणांचा मृत्यू(Six people died) झाला आहे. हापूरचे एएसपी, राजकुमार अग्रवाल यांनी एएनआय ला त्याबाबतची माहिती दिली. आपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतरचा कारचा व्हिडीओ समोर आला आहे. (हेही वाचा:Meerut Car Crash Video: टोल प्लाझाच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली कार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video))
#WATCH | Uttar Pradesh: Six died in collision between two vehicles on the Delhi-Lucknow Highway in Garh Kotwali area of Hapur: Hapur ASP, Rajkumar Aggarwal pic.twitter.com/caN4rxImH7
— ANI (@ANI) May 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)