PM Narendra Modi Visit Varanasi: वाराणसी दौऱ्यादरम्यान पीएम नरेंद्र मोदीच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने ताफ्यासमोर घातली उडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी वाराणसी दौऱ्यादरम्यान, एका तरुणाने सुरक्षा घेर तोडून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमधील ताफ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला.
PM Narendra Modi Visit Varanasi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शनिवारी वाराणसी (Varanasi )दौऱ्यादरम्यान, एका तरुणाने सुरक्षा घेर तोडून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमधील ताफ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीला पंतप्रधानांच्या वाहनाजवळ येण्यापूर्वीच तात्काळ अटक करण्यात आली आणि ताब्यात घेण्यात आले. अहवालानुसार त्याला रोजगार संबंधित चर्चा करायच्या होत्या. पंतप्रधान मोदीच्या सुरक्षेचा उल्लंघन केल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement