Lucknow News: फुल तोडण्याच्या बहाण्याने आला अन् महिलेच्या गळातील सोन्याची चैन चोरली, लखनऊ मधील हा व्हिडिओ व्हायरल

लखनऊ येथे दिवसाला महिलेच्या गळातील चैन लुटली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Lucknow News:- Photo credit twitter

Lucknow News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये दिवसाढवळा चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. फुले तोडण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चेन लुटली. चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी बड्या चालाकीने घराच्या उभी करत झाडावरिल फुल तोडण्याचा बहाण्याने उभे होते. तेथील जवळील महिलेवर त्यांनी अचानक हल्ला करत गळ्यातील सोन्याची चैन चोरली. पोलीसांनी व्हिडिओच्या माध्यमांतून दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओच्या मदतीने पोलीस चोराच्या शोधात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement