Anil Deshmukh's Resignation: देशात वसुलीची मागणी करणारे गृहमंत्री पहिल्यांदाच पाहिले; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची ठाकरे सरकारवर टीका
पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे सरकार गारद झाला आहे. तसेच देशात वसुलीची मागणी करणारे गृहमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत, असेही ते म्हणाले आहेत. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
Advertisement
Advertisement