Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नियमित तपासणीसाठी दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीतारामन यांना रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. 63 वर्षीय सीतारामन यांना दुपारी 12 च्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement