Bihar Under Construction Bridge Part Collapse : बिहारच्या सुपौल जिल्ह्यात निर्माणाधीन पूलाचा भाग कोसळला (Watch Video)

बिहारच्या सुपौल जिल्ह्यात निर्माणाधीन पूलाचा काही भाग कोसळला आहे. मरीचाजवळ भेजा-बकौर दरम्यान हा पूलाचा भाग कोसळला आहे.

Photo Credit- twitter

Bihar Under Construction Bridge Part Collapse : बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळला ( Bridge Part Collapse) आहे. सकाळी ९ च्या आसपास ही घटना घडली. अद्याप कोणतीही जिवीतहानी (Death)झाल्याचे वृत्त आलेले नाही. पूलाचा भाग कोसळण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. (हेही वाचा :Building Collapsed In Kolkata: बांधकाम सुरु असलेली इमारत झोपड्यांवर कोसळली, दोघांचा मृत्यू (Watch Video) )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement