Gujarat Rains: मुसळधार पावसामुळे गुजरात येथे पूर परिस्थिती, सापूताराच्या रस्त्यावर ट्रक अकडला (Watch Video)

देशभरात ठिकठिकाणी पाऊस सुरु आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

heavy rain Gujarat PC Tw

Gujarat Rains: देशभरात ठिकठिकाणी पाऊस सुरु आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूराच्या पाण्यात ट्रक अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रक सापूतारा येथील रस्त्यावर अडकला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे.  राज्यातील अंबिका नदी दुथडी भरून वाहत आहे. (हेही वाचा- गावात स्माशानभूमीची व्यवस्था नसल्याने पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement