टोलमाफीच्या मागणीसाठी टीआरएस नेत्यांकडून टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना मारहाण

कार शादनगर टोल प्लाझाजवळ आल्यावर प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोलचे पैसे मागितले.

Telangana

तेलंगणातील टीआरएस नेत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नेत्यांमध्ये सरुलाबादचे सरपंच स्वार होते. त्यांची कार शादनगर टोल प्लाझाजवळ आल्यावर प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोलचे पैसे मागितले.  त्यावर संतप्त होऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यासोबतच टोलनाक्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी, या तोडफोडीनंतर दोन्ही बाजूंकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शमशाबादचे डीसीपींनी सांगितले. तसेच आरोपींवर प्रक्रिया केली जाईल असे सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement